Pariksha Pe Charcha

Pariksha Pe Charcha- A talk of Prime Minister to students.

See the live streaming of Pariksha Pe Charcha

शिक्षण संचनालयाने दि 25 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार माननीय पंतप्रधान 29 जानेवारी 2024 रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे परीक्षा पे चर्चा-2024 च्या आवृत्तीसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत.

माननीय पंतप्रधानांचा संवाद दूरदर्शनद्वारे डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडिया इत्यादीद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल.

रेडिओ चॅनेल (ऑल इंडिया रेडिओ मीडियम वेव्ह, ऑल इंडिया रेडिओ एफएम चॅनल), वेबसाइटवर थेट वेब स्ट्रीमिंगद्वारे देखील उपलब्ध राहील.

PMO, MOE, दूरदर्शन, MyGov.in आणि MOE चे YouTube चॅनेल, MOE चे Facebook Live आणि स्वयंप्रभा / दीक्षा चॅनेल यावर देखील सदर कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे.

विभागातील / जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये संगणक, टि.व्ही. तसेच मोठ्या स्क्रीन बसविण्याची आवश्यक व्यवस्था करून  शाळांमध्ये टीव्ही आणि लाईट जोडणी करून त्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे थेट भाषण पाहता / ऐकता येईल याची खात्री करावी.

जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12 वी मधील सर्व विद्यार्थी थेट प्रक्षेपण पाहू/ ऐकू शकतील याबाबत आवश्यक ती व्यवस्था मुख्याध्यापक यांनी करणे आवश्यक राहील.

Pariksha Pe Charcha with Honourable Prime Minister Narendra Modi is here!

See live video-


Official website- Click Here


Read more-

Online Filling of Marks

Windows short cut keys


5 thoughts on “Pariksha Pe Charcha”

  1. Pingback: State Curriculum Framework - Active Digital Teacher

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Scroll to Top