Digital 7/12- See how to download online
डाऊनलोड डिजिटल 7/12
Without visiting to Talathi Office, download 7/12 utara online. This is digitally signed utara so it can be used directly for taking loan, agricultural subsidy and other purposes.
तलाठी कार्यालयात न जाता 7/12 उतारा ऑनलाईन डाउनलोड करा. हा डिजिटल स्वाक्षरी असलेला उतारा आहे त्यामुळे त्याचा थेट कर्ज, कृषी अनुदान आणि इतर कारणांसाठी वापर करता येतो.
Option – 1
How to download 7/12 utara.
Here are some steps to download the 7/12 extract online through the Mahabhulekh portal:
महाभूलेख पोर्टलद्वारे 7/12 चा उतारा ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी येथे काही पायऱ्या दिलेल्या आहेत–
Go to the official Mahabhulekh Maharashtra website
महाभूलेख महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाईट खाली दिलेली आहे.
1) Click on Digitally signed 7/12
डिजिटली साईनड 7/12 वर क्लिक करा
2) Go to login page.
लॉगिन पृष्ठावर जा.
3) The page will look like this.
या प्रमाणे पेज दिसेल.
4) Fill all information.
सर्व माहिती भरा.
5) Create a login id and see if it is available.
लॉगिन आय डी तयार करून तो उपलब्ध आहे का ते पहा.
6) Enter the password and complete the registration.
पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
7) Login again.
पुन्हा लॉगिन करा.
8) Select the region
प्रदेश निवडा
9) Choose the district and taluka
जिल्हा आणि तालुका निवडा
10) Enter the land details, such as the survey number or owner’s name
जमिनीचे तपशील प्रविष्ट करा, जसे की सर्वेक्षण क्रमांक किंवा जमीन मालकाचे नाव
11) Click Submit
सबमिट करा वर क्लिक करा
12) Pay Rs. 15 for one 7/12
एका 7/12 साठी रु.15 भरा
13) The digitally signed 7/12 will be ready for download
डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 डाउनलोड करा.
Click on the following words- वेबसाईट पहा
Download Digitally Signed 7/12 (येथे क्लिक करा)
You will see the following page-
तुम्हाला खालील प्रकार चे वेब पेज दिसेल
Option – 2
Use the following website to download the Digital 7/12.
डिजिटल 7/12 डाउनलोड करण्यासाठी खालील वेबसाइट वापरा.
👇
Bhumi Abhilekh Maharashtra (Click Here)
You will see the following page-
तुम्हाला खालील प्रकार चे वेब पेज दिसेल–
See more-
मतदार यादीत अनुक्रमांक व यादी भाग क्रमांक शोधा
[…] Digital 7/12 […]