HomeExamsState Curriculum Framework

State Curriculum Framework

-

Maharashtra state accepted the New Education Policy. So to change the curricular framework, it is essential to get opinions of experts. State Curriculum Framework (SCF) will be implempted in a proper way, if good suggestions put formward.

Understanding the State Curriculum Framework in Maharashtra Under the New Education Policy

The New Education Policy (NEP) marks a significant shift in the educational landscape of India, and Maharashtra has embarked on incorporating these changes by adapting its own State Curriculum Framework. This framework is tailored to meet the unique geographical, cultural, and societal needs of Maharashtra while aligning with the overarching vision of NEP.

नवीन शैक्षणिक धोरण (NEP) भारताच्या शैक्षणिक परिदृश्यात एक महत्त्वपूर्ण बदल दर्शविते आणि महाराष्ट्राने स्वतःच्या राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याचे रुपांतर करून या बदलांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. हे फ्रेमवर्क NEP च्या व्यापक दृष्टीकोनाशी संरेखित करताना महाराष्ट्राच्या अद्वितीय भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.


विषय – राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) 2024 मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्याबाबत

इयत्ता 3 री ते 12 वी इयत्तांचा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक ठरणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे.

सदर मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in/index.php?tcf=scf_se या संकेतस्थळावर दिनांक. 23/05/2024 पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे.

Click below to see the Draft-

👇

www.maa.ac.in (Click Here)

राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुद्याबाबत सर्व समाज घटक यांनी आपले अभिप्राय दिनांक. 03/06/2024 पर्यंत खालील लिंकवर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

अभिप्राय नोंदविण्याचा कालावधी दिनांक- 23/05/2024 ते 03/06/2024

अभिप्राय नोंदविण्यासाठी LINK

सर्वांना विनंती आहे की गुगल फॉर्म भरून आपल्या मौल्यवान सूचना द्याव्यात-


Fill the form (Click Here)


राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मसूदा

SCE-SE वैशिष्ट्ये

१. अभ्यासक्रमाची ध्येये व क्षमतांची स्तरनिहाय स्पष्टता. (Curricular Goals & Competencies)

a. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील तरतूदींनुसार अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती.

b. स्तरनिहाय व इयत्तानिहाय क्षमता यांची स्पष्टता आणण्यात आलेली आहे.


. भाषा

a. इ.१ली ते १०वी साठी मराठी व इंग्रजी अनिवार्य

b. इ.६वी पासून हिंदी, संस्कृत सह अन्य भारतीय व परदेशी भाषा शिकण्याचा पर्याय.

c. इ.११वी १२वी साठी दोन भाषांचे शिक्षण.


. व्यावसायिक शिक्षण

a. इ.३री पासून व्यावसायिक शिक्षणाची सोय. (इ.३री ते ८वी पूर्व व्यावसायिक कौशल्ये आणि इ.९वी पासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय.)

b. व्यावसायिक शिक्षणांतर्गत, कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स, कृषि, इत्यादी नाविन्यपूर्ण विषय उपलब्ध होणार.

c. व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी किमान कौशल्ये तसेच व्यावसायिक ज्ञान संपादन करू शकेल.


४. NCF- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार, गणित व विज्ञान विषयांचे दोन स्तरावरील (Basic & Advanced) अभ्यासक्रम विचारार्थ.


. इ.११वी, १२वी मध्ये (कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक) शाखांचे बंधन असणार नाही.

a. विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेचे विषय निवडता येतील. (उदा. विज्ञान शाखेचा विद्यार्थी वाणिज्य तसेच कला शाखेची विषय निवडू शकेल.)


. आंतरसमवाय क्षेत्रे (Cross Cutting Themes)- शालेय शिक्षणामध्ये पुढील बाबींवर भर देण्यात आलेला आहे.

a. भारतीय ज्ञान प्रणाली- मूळ भारतीय प्राचीन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यत पोहचवणे.

b. मूल्यांचे शिक्षण- सांविधानिक मूल्ये, मानवी मूल्ये, नैतिक मूल्यांचे शिक्षण. (स्वच्छता, सेवा, अहिंसा, सत्य, निष्काम कर्म, सहनशीलता, प्रामाणिकपणा)

c. शाळेमध्ये मार्गदर्शन व समुपदेशन- विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन तसेच शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन.

d. शैक्षणिक तंत्रज्ञान.

e. पर्यावरण शिक्षण.

f. समावेशित शिक्षण.


. आंतरविद्याशाखीय शिक्षण

विषयामध्ये शाश्वत विकासासाठी पर्यावरण शिक्षण समाविष्ट.


. शारीरिक शिक्षण निरामयता

शारीरिक शिक्षण व निरामयता हा विषय शालेय अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य भाग, महाराष्ट्रतील स्थानिक खेळाला महत्व, शाळेत क्रीडा संस्कृती रुजविण्यावर भर, आनंददायी शिक्षणावर भर, मूल्यमापनाची आधुनिक तंत्रे वापरण्यावर भर.


. बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्य, जीवन कौशल्य व नैतिकतेवर आधारित तार्कीक विचार करणारे शिक्षण दिले जाईल. आरोग्य, कला, व्यवसाय शिक्षण या विषयांचे ही प्रचलित विषयांसोबत महत्त्व वाढवले जाईल.

चिकित्सक वृत्ती, विज्ञाननिष्ठ पुराव्यावर आधारित चिकित्सक विचार करण्याची वृत्ती विकसित होईल. आशयाचे ओझे कमी करून सखोल संकल्पना व महत्त्वाच्या क्षमता मूल्ये कौशल्य विकसित होतील यावर भर आहे.

स्वतः कृतीतून ज्ञान निर्मिती करतील शालांत परीक्षेचे घोकमपट्टी व स्मरणावर आधारित परीक्षा हे स्वरूप बदलून प्राप्त कौशल्यांचे मूल्यमापन करण्यासाठी योजना असतील. (HPC- Holistic Progress Card)


१०. शालेय संस्कृती, प्रक्रिया साहाय्यभूत परिसंस्था

a. शालेय कार्यपद्धती कशी असावी याबाबत आदर्श मार्गदर्शक तत्त्वे.

b. शाळांचे मानांकनासाठी तरतूद. SQAAF

c. शाळांमध्ये अध्ययन पूरक वातावरण निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वे.

d. शिक्षकांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी उपाययोजना. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाच्या संधी. DIET कडे विद्यार्थी व शिक्षकांसाठी स्थानिक भाषेत साहित्य विकसन करण्याची जबाबदारी.

e. समाज व कुटुंबाचा सहभाग वाढवणेसाठी उपक्रम.


११. अद्ययावत मूल्यमापन योजना

a. HPC- Holistic Progress Card विकसन कार्यवाही सुरु.

b. काही विषयांचे मूल्यमान मंडळ स्तरावरुन आणि काही विषयांचे मूल्यमापन शाळा स्तरावर करण्याची बाब विचाराधीन.

c. सत्र पद्धतीचा अवलंब करणे विचाराधीन, यामुळे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेवेळी येणारा ताण कमी होईल व परीक्षेसाठी एकाचा सत्राचा अभ्यासक्रम असेल.

d. बोर्ड परीक्षांद्वारे मूल्ये आणि स्वभाववृत्तीचे मूल्यमापन.


१२. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील गरजा व अभ्यासक्रमांशी सुसंगत अभ्यासक्रम राज्यात राबविणे.


१३. कलाशिक्षण

आनंददायी शिक्षणासाठी कलेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महाराष्ट्रातील पारंपारिक कलाप्रकार तसेच सांस्कृतिक वारसा असणाऱ्या कला यांचा कलाशिक्षणात समावेश केला आहे. आपापल्या भागातील लोककलांचा समावेश करण्याची मुभा कला शिक्षणात दिली आहे. कलानिर्मितीत पर्यावरण पूरक साहित्य वापरणे व त्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे असा प्रयत्न केला आहे.



Key Objectives of the State Curriculum Framework

  • Holistic Development: The framework’s primary focus is to ensure holistic development in students. It integrates academic subjects with arts, sports, and vocational skills to foster a well-rounded educational experience.
  • Local to Global: While instilling a strong understanding of local culture and languages, the curriculum also opens pathways to global knowledge and competencies, preparing students for international opportunities.
  • Inclusivity and Accessibility: The inclusive policy aims to cater to students from various socio-economic backgrounds, including provisions for students with special needs, ensuring that quality education is accessible to all.
  • Technology Integration: Emphasis is placed on leveraging technology in teaching and learning processes, thereby making education more interactive and impactful.
  • Skill Development: The curriculum also prioritizes skill development from an early age, encouraging practical learning and problem-solving abilities.
  • Teacher Training and Education: Comprehensive teacher training modules aligned with the new curriculum will ensure that educators are well-equipped to deliver the NEP objectives effectively.

Implementation Strategy

The State of Maharashtra recognizes that the implementation of such a comprehensive framework requires meticulous planning and phased execution. The strategy includes:

  • Pilot Programs: Before a full-fledged rollout, pilot programs will be launched to test the effectiveness of the new curriculum in selected schools.
  • Stakeholder Engagement: Teachers, parents, and educational experts will be regularly consulted to ensure the new curriculum meets the expectations and needs of the community.
  • Resource Allocation: Adequate funds and resources will be allocated to ensure the smooth adoption of the curriculum across schools in Maharashtra.
  • Monitoring and Evaluation: There will be a robust mechanism in place for continuous monitoring and evaluation to assess the impact of the new curriculum and make necessary adjustments.
  • Phased Adoption: The curriculum will be adopted in phases to ensure that schools have enough time to adapt to the changes without disrupting the academic cycle.

The state of Maharashtra’s commitment to the New Education Policy through its tailored State Curriculum Framework signifies a forward-thinking approach to education that promises to shape a brighter future for its students. The hope is that by embracing the NEP’s ideals, Maharashtra will set a precedent for other states in India to follow.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

गुगल फॉर्म भरण्यासंदर्भांत सर्वसामान्य सूचना

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण विकसन संदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांच्याकडून अभिप्राय घेण्यासाठी सदर फॉर्मची निर्मिती केली आहे

आपल्या अभिप्रायाचा उपयोग राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण निर्मिती करताना होणार आहे. त्यामुळे आपले अभिप्राय अनमोल असतील.

अध्ययन-अध्यापन करत असलेल्या विषयाशी संबंधित अथवा आवडीच्या विषयासंदर्भात आपले योगदान द्यावे.

सदर फॉर्म भरताना मराठी किंवा इंग्रजी भाषांचा वापर करू शकता.

राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण -भाषा, गणित, विज्ञान, कला, शारीरिक शिक्षण, सामाजिक शास्त्र, आंतरविद्याशाखीय शिक्षण.

Fill the form

Link is closed.

राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण-व्यावसायिक शिक्षण

Fill the form-

Link is closed.

राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण-आंतरसमवाय क्षेत्र (Cross Cutting Theme )

Fill the form-

Link is closed.

राज्य अभ्यासक्रम आराखडा – शालेय शिक्षण अभिप्राय-शालेय संस्कृती व प्रक्रिया, सहाय्यभूत प्रणाली

Fill the form-

Link is closed.

संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


Read more-

National Education Policy

Pariksha Pe Charcha

Online filling of Marks

Use of Digi Locker


Previous article
Next article
proftushar.chavan
proftushar.chavanhttps://activedigitalteacher.com
I am a techno savvy person working as a Junior College Teacher at Rashtriya Junior College, Chalisgaon Dist, Jalgaon

11 COMMENTS

  1. English must be compulsary subject It is most imp in every sector if student can’t learnt English he must have face so many problems

  2. तीव्र निषेध…
    👎👎👎

    अस्पृश्यता, भेदाभेद करणारी,स्त्रियांना हीन लेखणारी मनुस्मृती भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळली.त्याच मनुस्मृतीचा समावेश अभ्यासक्रमात करणे हे कृत्य संविधानविरोधी व संतापजनक आहे.
    ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ठ ।। म्हणणाऱ्या रामदास गोसाव्याचे मनाचे श्लोक अभ्यासक्रमात काय झेंडे गाडणार?
    महाराष्ट्राला जगतगुरू तुकोबाराय,संत ज्ञानेश्वर माऊली,संत नामदेव महाराज,संत गाडगेबाबा,संत तुकडोजी महाराज यासारखी महान संत परंपरा व प्रागतिक विचारधारा असतांना हा पेशवाई खटाटोप निंदनीय आहे.
    संभाजी ब्रिगेड,नाशिकच्या वतीने तीव्र निषेध…
    👎👎👊👊😡😡

  3. English should be compulsory in india because if students learn English language then they can make progress and get job.

  4. If students have to stand in global compilation then English language must be compulsory.English is only median through which students can get through any exam,interview and prove themselves.Even in India if you have to serv then you need English because you don’t know regional language.

  5. Your comment is awaiting moderation
    If students have to stand in global compilation then English language must be compulsory.English is only median through which students can get through any exam,interview and prove themselves.Even in India if you have to serv then you need English because you don’t know regional language.

  6. English must be kept at secondary and higher secondary school level as compulsory subject. I condemn state government decision to keep English language as an optional subject.

  7. व्यावसायिक शिक्षण विभागाकडील शिक्षक भरती केल्याशिवाय या नवीन व्यवसाय धोरण शिक्षणाचा उपयोग होणार नाही हे स्पष्ट आहे.

  8. English must be compulsory subject to std. 1st to std. 12th. I protest against the decision to keep English language as optional subject.. English is the global language.. Rural students will deprive from opportunities.. If they won’t get acknowledged by English.. So English must be the compulsory subject /language..

  9. School education curriculum should beas per child interest.It should be beneficial to each and every child to develop his /her ability so that he/she can stand in front of world confidentially. He/She can live agood life as per ability and skill.

  10. Except English there should not be other foreigen language because English is an International language other languages have limitation. They have been useful only in their countries. English is used in all countries of the world so English is to be taught in India as one of the foreigen Language so far students will have benifit of it. So English should be complusary Language in our Education.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

LATEST POSTS

Vipassana Meditation Camp

Vipassana Meditation Camp 2024 विपश्यना शिबीर (इगतपुरी) 2024                                     ज्या कालावधीचा कोर्स करावयाचा आहे. त्याचे रजिस्ट्रेशन दोन महिन्यापूर्वी करावे लागते. The registration for the course has to be done...

State Common Entrance Test Cell

State Common Entrance Test Cell (CET Cell) – Different Courses – UG and PG. B.Ed (Bachelor of Education) B.Ed (Bachelor of Education) – Registration 2024 B.Ed. admission registration...

Bachelor of Veterinary Science and Animal Husbandry

Bachelor of Veterinary Science and Animal Husbandry Admission 2024 BVSc stands for Bachelor of Veterinary Science and AH stands for Animal Husbandry. BVSc म्हणजे बॅचलर ऑफ व्हेटरनरी...

Search Error in the Sentence

Search Error in the Sentence - Spot the error Test on Searching the error in the sentence- Loading… See More- Test on Spot the Error Test on Active and Passive...

Most Popular

You cannot copy content of this page