Home Exams Pariksha Pe Charcha

Pariksha Pe Charcha

54
Pariksha Pe Charcha

Pariksha Pe Charcha- A talk of Prime Minister to students.

See the live streaming of Pariksha Pe Charcha

परीक्षा पे चर्चा  या विषयास अनुसरून सन 2024 – 25 या कालावधीत मा. महोदय, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद  साधणार आहेत.

या अंतर्गत   दिनांक  10/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट प्रक्षेपण होणार असून सदर परीक्षा पे चर्चा 2025 च्या 8 व्या आवृत्तीचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनद्वारे, डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडिया इत्यादी वाहिन्यांवर 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता केले जाईल. बहुतेक खाजगी वाहिन्याही हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित करतील.

तसेच, हे कार्यक्रम रेडिओ वाहिन्यांवर (आकाशवाणी मध्यम लहरी, आकाशवाणी एफएम वाहिनी) थेट प्रसारित केले जाईल. पंतप्रधान कार्यालय, शिक्षण मंत्रालय, दूरदर्शन, MyGov.in आणि शिक्षण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेल, फेसबुक लाइव्ह, दीक्षा, पीएम ई-विद्या आणि स्वयंप्रभा वाहिन्यांच्या वेबसाइट्सवर थेट वेब स्ट्रीमिंगद्वारेही उपलब्ध असेल.

याबरोबरच सदर प्रक्षेपण ऑनलाइन पाहण्यासाठी खालील व्हिडीओ उपलब्ध आहे:

See Video-



Pariksha Pe Charcha-

माननीय पंतप्रधान जानेवारी 2025 रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे परीक्षा पे चर्चा-2025 च्या आवृत्तीसाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत.

📌 दरवर्षी देशभरातील प्रत्येक विद्यार्थी यांना महत्वाचा कार्यक्रम म्हणजे परीक्षा पे चर्चा.

📌 हा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम मागील सात वर्षांपासून अविरतपणे चालू आहे.

📌 या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवाद साधत असतात.

📌 परीक्षा परीक्षा पे चर्चाचे हे यंदाचे 8 वे वर्ष आहे. या कार्यक्रमामधून विद्यार्थी पालकांना परीक्षा विषयीची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

📌 या कार्यक्रमाचे आयोजन टाउन हॉल भारत मंडपम नवी दिल्ली येथे जानेवारी 2025 मध्ये होणार आहे

 📌या वर्षी होणारा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची Registration प्रक्रिया सुरु झाली आहे. 


 रजिस्ट्रेशन कसे करावे 

1) प्रथम खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. 

2)  त्यानंतर Participate  Now या बटणावर क्लिक करा. 

3) मोबाईल क्रमांक किंवा ईमेल ID लिहा 

4) आलेला OTP लिहून नोंदणी करा 

5) विद्यार्थ्याचा तपशील भरा खाली आलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे लिहा 

6) पंतप्रधानाना 500 शब्दांचा प्रश्न विचारा 

7) सबमिट करावे. 


यामध्ये स्पर्धा इयत्ता 6 वी ते 12 वीच्या शालेय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात . 

जास्तीत जास्त 500 अक्षरांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला प्रश्न मा पंतप्रधानांना सादर करावा. 

पालक आणि शिक्षक देखील सहभागी होऊ शकतात

परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) नोंदणी लिंक

👇👇

Registration Link (Click Here)


 माननीय पंतप्रधानांचा संवाद दूरदर्शनद्वारे डीडी नॅशनल, डीडी न्यूज आणि डीडी इंडिया इत्यादीद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल.

रेडिओ चॅनेल (ऑल इंडिया रेडिओ मीडियम वेव्ह, ऑल इंडिया रेडिओ एफएम चॅनल), वेबसाइटवर थेट वेब स्ट्रीमिंगद्वारे देखील उपलब्ध राहील.

PMO, MOE, दूरदर्शन, MyGov.in आणि MOE चे YouTube चॅनेल, MOE चे Facebook Live आणि स्वयंप्रभा / दीक्षा चॅनेल यावर देखील सदर कार्यक्रम प्रक्षेपित केला जाणार आहे.

विभागातील / जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये संगणक, टि.व्ही. तसेच मोठ्या स्क्रीन बसविण्याची आवश्यक व्यवस्था करून  शाळांमध्ये टीव्ही आणि लाईट जोडणी करून त्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पंतप्रधानांचे थेट भाषण पाहता / ऐकता येईल याची खात्री करावी.

सर्व शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12 वी मधील सर्व विद्यार्थी थेट प्रक्षेपण पाहू/ ऐकू शकतील याबाबत आवश्यक ती व्यवस्था मुख्याध्यापक यांनी करणे आवश्यक राहील.

Pariksha Pe Charcha with Honourable Prime Minister Narendra Modi will be available here!

See video-


Official website- Click Here


Read more-

Online Filling of Marks

Windows short cut keys

Test on Spot the Error

Test on Active and Passive Voice

Online Test on Tenses

Vocabulary Building – Word Power

Test on Antonyms

English Grammar Exercise

Test- Find silent letter Synonyms


54 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

Exit mobile version