Government Resolutions
शासन आदेश
1) GR No. 1 – Caste List
महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची यादी.
9 जानेवारी 2025.
See More Resources-
WordPress and Blogger – Difference
How to Create Google Form Quiz
2) GR No.2 – Teachers’ Seniority
शिक्षकांच्या सेवाज्येष्ठता बद्दल स्पष्टीकरण
28 जानेवारी 2025
Government Resolutions- Official Website
👇
Maharashtra Government – GR (Click Here)

GR No. 3 – Std. XI – Online Admission Process for all over Maharashtra
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढविणेबाबत व अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.
25 February 2025
4) संचमान्यता सुधारित निकष
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे.
Date- 15 March 2024
5) शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण
राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशतः / पुर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करणेबाबत.
Date- 04 April 2025
6) तीन वर्ष शिक्षण सेवक कालावधी साठी अर्जित रजा मान्य
तीन वर्ष शिक्षण सेवक कालावधीच्या प्रति वर्षाला 10 प्रमाणे एकूण 30 अर्जित रजा त्या त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे शासन निर्देश निर्गमित..
Date- 28 March 2025

7) बाल संगोपन रजा
Date- 23 July 2018
8) Senior and Selection Grade Training
Date – 20 July 2021
9) Change in Text Books
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सन २०२५-२६ पासून टप्प्या-टप्प्याने करणेबाबत.
Date – 16 April 2025
See More-
Useful books-

Contact No. 9850737199 (Prof. Tushar Chavan)
10) विविध समित्यांचे एकत्रिकरण
It gives me better information about admission of 11th and administration
in my college.