Home Blog Search Name in Electoral Roll

Search Name in Electoral Roll

7
Search Name in Electoral Roll

Search Name in Electoral Roll- मतदार यादीत नाव शोधा

Search your name in Electoral Roll- This service, provided by the Election Commission of India, can be used by voters to search their names and get the information related to polling stations in the nation-wide electoral rolls.

मतदार यादीत तुमचे नाव शोधा- भारतीय निवडणूक आयोगाने प्रदान केलेली ही सेवा मतदारांना त्यांची नावे शोधण्यासाठी आणि देशभरातील मतदार यादीतील मतदान केंद्रांशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी वापरली जाते.

The search is based on the electoral data of the states and Union Territories.

हा शोध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणूक डेटावर आधारित आहे.

Voters need to provide their details such as name, father’s name, state, Constituency, age, gender, etc. to get the information pertaining to polling stations, Assembly Constituency, Parliamentary Constituency, serial number of polling stations, etc.

मतदारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव, राज्य, मतदारसंघ, वय, लिंग इ. टाकून मतदान केंद्र, विधानसभा मतदारसंघ, संसदीय मतदारसंघ, मतदान केंद्रांचा अनुक्रमांक इत्यादी माहिती मिळवता येते.

Three options are available for searching Polling-station, Electoral Roll Part-number and Electoral Roll Serial-number.

मतदान केंद्र, मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक शोधण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत.

1) ईपीआईसी द्वारा खोजें / Search by EPIC

Steps-

i) भाषा का चयन करे / Select Language- Marathi भाषा निवडा

ii) ईपीआईसी संख्या / EPIC Number – Voter Card No. टाका

iii) राज्य / State- Maharashtra निवडा

iv) Enter Captcha – Type captcha कॅप्चा टाका

See the image-


2) विवरण द्वारा खोजें  / Search by Details

Steps- Fill the following information. खालील माहिती भरा

i) राज्य / State

ii) भाषा का चयन करे / Select Language

iii) प्रथम नाम,मध्य नाम (यदि कोई हो)/ First Name ,Middle Name(if any)

iv) उपनाम (यदि कोई हो) / Surname (if any)

v) रिश्तेदार का प्रथम नाम / Relative’s First Name

vi) रिश्तेदार का उपनाम / Relative’s Last Name

vii) जन्म तिथि / Date of Birth OR  आयु / Age

viii)  लिंग / Gender

ix) जिला / District

x) विधानसभा निर्वाचन क्षेत्र / Assembly Constituency

xi) Enter Captcha

See the image-


3) मोबाइल द्वारा खोजें / Search by Mobile

Steps-  Fill the following information.

मोबाईल नंबर जर मतदान कार्ड ला जोडलेला असेल तर हा पर्याय वापरावा.

i) राज्य / State

ii) भाषा का चयन करे / Select Language

iii) मोबाइल द्वारा खोजें / Mobile Number

iv) Enter Captcha

v) Enter OTP received on Mobile-

See the image-


टपाली मतदान (फार्म नमुना 12 नंबर) भरण्यासाठी व आपला मतदान यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक EPIC नंबर आधारे शोधण्यासाठी लिंक

Search Name in Electoral Roll-

मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक जाणून घेण्यासाठी खालील व्होटर सर्हीस पोर्टल या शब्दांवर क्लिक करा.

👇

Votor Service Portal (Click Here)


Read More-

Video Editing

Digi Locker

Marathi Font


Register as New Voter

वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींना मतदार म्हणून ऑनलाईन पद्धतीने स्वत:ची नोंदणी करता येते. खालील पद्धत वापरा व मतदार व्हा.

Process-

1) Click on the following registration page.

2) Click on Sign- up.

3) Write mobile number, e-mail and Captcha.

4) Click on continue.

5) Fill the required information. Create password.

6) Click on Request OTP

7) You will get OTP.

8) Fill it.

9) Go to Login

10) Fill the form no. 6


Click below-

Registration Page (Click Here)


Sign – Up -केल्यावर खालीलप्रमाणे पेज दिसेल.

Official Website

👇

Ceo-Election.Maharashtra


पदवीधर व शिक्षक मतदार संघ-

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात विधान परिषद निवडणूक होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम—

1) उमेदवारी अर्ज भरणे –
31 मे 2024 ते 07 जून 2024

2) अर्ज छाननी – 10 जून 2024

3) उमेदवारी माघारीची अंतिम तारीख – 12 जून 2024

4) मतदान दिनांक – 26 जून 2024
वेळ – सकाळी 8.00 ते सायं. 4.00

5) मतमोजणी – 1 जुलै 2024


शिक्षक व पदविधर मतदारसंघात मतदार म्हणून आपले नाव आहे की नाही हे कसे पहावे?

Search Name in Teacher and Graduate Legislative Assembly(Click Here)

वरील लिंक वर क्लिक करा.

Constituency – Nashik division
District name – तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
First name – तुमचे नाव टाका
Last name – तुमचे आडनाव टाका.

सर्च करा.

कृपया लक्षात असू द्या, वरील वेबसाईट ही शासकीय वेबसाईट असल्यामुळे आणि खूप जास्त लोक एकाच वेळी वापरत असल्या कारणामुळे तुम्हाला दोन ते चार वेळा प्रयत्न करावे लागतील.


7 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page

Exit mobile version